Category: Marathi
-

गुंतवणूक की फसवणूक? कसं ओळखाल?
हल्ली investment frauds खूप वाढले आहेत. आपली अशी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. घाई हे फसवणुकीचे सगळ्यात मोठे लक्षण. “शेवटची संधी”, “ऑफर फक्त आज”, “तात्काळ निर्णय घ्या” अश्या मेसेजेस चा उद्देश असतो कि आपल्याला विचार करायला वेळ मिळू नये. खऱ्या गुंतवणुकी मध्ये आपल्याला माहिती वाचायला, प्रश्न विचारायला आणि निर्णय घ्यायला पुरेसा वेळ…
-

आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे नक्की काय?
आपण नेहमीच ऐकतो पैशाने सुख विकत घेता येत नाही, अगदी खरं आहे. पण हेही तितकाच खरं की ‘रोटी कपडा मकान आणि Wifi’ साठी पैसाच लागतो. पण नुसते पैसे कमवण्याच्या मागे न घावात, प्रत्येकानी आर्थिकरित्या आत्मनिर्भर बनण्यावर जोर दिला पाहिजे. तर आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत – आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे तुम्हाला हवी असलेली जीवनशैली…
